विकास कामे

मा. शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारावर झालेली विविध विकास बांधकामे

1) मा. शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारावर झालेली विविध विकास बांधकामे

अ. नं. बांधकामाचे नाव बांधकामावर होणार खर्च
१. १०० एकर जागेला वॉलकंपाऊंड, गेट व वॉचमनकॅबिन बांधकाम ३१२७१७२१
२. १०० एकर जागेतुन २५ एकर जागेचे कांदा लिलाव यार्ड पार्किंग क्षेत्रासह खडीकरण ४१९१०७४८
३. १०० एकर जागेपैकी ५० एकर जागेत अंतर्गत रस्ते खडीकरण व क्रॉस ड्रेनेज वर्क बांधकाम २६३५३०८९
४. १०० एकर जागेपैकी ५० एकर जागेत रोडलगत गटार व रोड डिव्हायडर बांधकाम २४४५६५०
५. १०० एकर जागेत शेतकरी भवन बांधकाम १४५८६४२१
६. १०० एकर जागेत कार्यालयीन इमारत बांधकाम १५८२८७३४
७. १०० एकर जागेत उंच पाणी टाकी बांधकाम ३९१७५९६
८. १०० एकर जागेत अंडरग्राऊंड वॉटर टॅंक बांधकाम ४१९९४४६
९. १०० एकर जागेत सुलभ शौचालय तळमजला बांधकाम ४४८९०५८
१०. ५० एकर जागेतील अंतर्गत रोड व लिलाव आवारात विद्युतीकरण करणे १०६६८९४१
११. १०० एकर जागेत नवीन टॉयलेट ब्लॉक बांधकाम ५९७८१९७
१२. १०० एकर जागेत तीन भुइकाटे उभारणीचे बांधकाम 2091025
१३. १०० एकर जागेतील सुलभ शौचालयाच्या पहिला मजल्यावर सुलभ शौचालय बांधकाम ५४९४०४२
१४. ५० एकर जागेतील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व डांबरीकरण ५९९३५७९२
१५. १०० जागेतील कार्यालयीन इमारती समोरील जागा खडीकरण १५०३६७९८
१६. १०० एकर जागेतील कार्यालयीन इमारतीचे अंतर्गत फर्निचर व विद्युतीकरण करणे ८८९९३१९
१७. १०० एकर जागेतील शेतकरी भवनाचे अंतर्गत फर्निचर व विद्युतीकरण करणे १९९८८६७
१८. १०० एकर जागेतील उर्वरित जागेपैकी २७ एकर जागेचे सपाटीकरण करणे १५४१८३७६
१९. १०० एकर जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स (सेन्टर) बांधकाम २६९११०१०
२०. १०० एकर जागेत ऑफिस समोरील (अंदाजे १५ एकर ) जागेचे खडीकरण करणे. १९९७९८००
२१. १०० एकर जागेतील शेतकरी भवन शेजारील जागेचे सपाटीकरण करून खडीकरण करणे १५४१६३३०
२२. १०० एकर जागेतील अंतर्गत रस्ते (रोड क्र. ०५,०८ए, ०९) खडीकरण करणे ५१४९२१७
२३. १०० एकर जागेतील उर्वरित जागेत रोड लागत गटार बांधकाम २२८११३०७
२४. १०० एकर जागेतील उर्वरित जागेस वॉलकंपाउंड व उच्च दाबाच्या विद्युत टॉवरला वॉलकंपाउंड बांधकाम १७९९९५८०
२५. १०० एकर जागेतील उर्वरित जागेतील अंतर्गत रस्ते व यार्डचे विद्युतीकरण करणे एलटीकेबल व लहान पिलर्स बांधकाम ९५३४६२८
२६. १०० एकर जागेतील उर्वरित जागेत रोड डिव्हायडरचे बांधकाम १२०६६०८१
२७. १०० एकर जागेतील अंतर्गत रोड साईड फुटपाथ (पेव्हनग ब्लॉक) बांधकाम ९१४५१४५
२८. १०० एकर जागेत मागील बाजुस शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम करणे  २६७८६५४८
२९. मा. शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारावर कांदा शेतीमाल लिलावासाठी २०० ट्रॅक्टर उभे राहणेसाठी कांदा लिलाव शेड (Construction of shed) उभारणी करणे. (शेड क्र. १ ) २९९४३६७६
३०. मा. शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारालगत पिंपळगांव (ब.) व चिंचखेड शिवाराच्या बाजूचा रस्ता मुरूम टाकून खडीकरण करणे व ४० एकर जागेतील रस्ते डांबरीकरण करणे २९९४१८२४
३१. १०० एकर जागेत घनकचरा (बॉंयोकंपोस्ट) प्रकल्प उभारणी बांधकाम करणे ४२५१२६५ 
३२. १०० एकर जागेपैकी ४० एकर जागेत नवीन टॉयलेट ब्लॉकचे बांधकाम करणे     १२०००९८९
३३. मा. शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवर येथील प्रशासकीय कार्यालयासमोरील लिलावाचे जागेत (Auction Yard) रबरगट्टू (Paving Block) बसविणे     २६२५३५४०
3४ डाळींब/ बेदाणा मार्केट यार्ड येथे डाळींब लिलावासाठी शेड बांधकाम करणे (जुने मुख्य बाजार आवार हायवे लगत ) ८१०७७१९
३५  मा.शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारालगत पिंपळगांव ब. व चिंचखेड शिवाराच्या बाजुचा रास्ता मुरूम टाकुन खडीकरण व ४० एकर जागेतील रस्ते डांबरीकरण कारणे २९९४१८२४
३६  उपबाजार आवार सायखेडा येथील असलेल्या शॉपिंग सेंटरला वॉटर प्रूफिंग करणे, कॅन्टीन दुरुस्ती करणे, भाजीपाला शेड व सेलहॉल दुरुस्ती करणे.     २८४४२९१
३७  सायखेडा उपकार्यालयाची दुरुस्ती करणे     ११९९१०५ 
एकूण ५२४२०५०८४ 

2) बाजार समितीचे मा.शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवार व उपबाजार आवारांवर सध्या सुरु असलेली विविध विकास कामे :-

अ. नं. कामाचे नाव निविदा रक्कम
१. मा.शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारांवर कांदा शेतीमाल लिलावात २०० ट्रॅक्टर उभे राहणेसाठी कांदा लिलाव शेड उभारणी करणे. (शेड क्र.१) २९९४३६७६
२. १०० एकर जागेत धनकचरा (बायोकंपोस्ट) प्रकल्प उभारणी करणे ३३४०६४०
३. १०० एकर जागेपैकी ४० एकर जागेत नवीन टॉयलेट ब्लॉकचे बांधकाम करणे १२०००७१९
४. मा.शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवार येथील प्रशासकीय कार्यालया समोरील लिलावाचे जागेत रबरगट्ट बसविणे. २६२५३५४०
५. डाळींब / बेदाणा मार्केट यार्ड येथे बेदाणा लिलावासाठी लोखंडी प्लॅटफॉर्म तयार करणे (मुख्य बाजार आवार हायवे लगत) ६४२४९२
६. उपबाजार आवार सायखेडा येथील कार्यालयीन इमारती जवळील उत्तरेकडील जागेचे खडीकरण करणे व भुईकाट्याचे रस्त्याचे खडीकरण करणे. ४१६६८३७
७. उपबाजार आवार सायखेडा येथील कार्यालयीन इमारतीला वॉलकंपाउंड करणे. १८९३३६७
एकूण रक्कम ३६६४६३७२

3) बाजार समितीचे मा.शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवार व उपबाजार आवारांवर मा.पणन संचालक सो महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून कलाम १२(१) नुसार मंजूर झालेली विविध विकास कामे :-

अ. नं. कामाचे नाव निविदा रक्कम
१. मा.शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारावर कांदा शेतीमाल लिलावात २०० ट्रॅक्टर उभे राहणेसाठी कांदा लिलाव शेड (Construction of shedss) उभारणी करणे. (शेड क्र.२) ३९२३७०८४.५६
२. मुख्य प्रशासकीय कार्यालया समोर वाहन पार्किंग शेडची उभारणी करणे १९०८४९५.२७
३. सायखेडा उपबाजार आवारावरील पश्चिमेकडील वॉलकंपाउंडचे बांधकाम करणे २००४१२२.३९
४. सायखेडा उपबाजार आवारावरील मुख्य प्रवेशद्वार उभारणी तसेच वॉचमन कॅबिन बांधकाम करणे २७२३६१८.४७
५. सायखेडा उपबाजार आवारावरील मुख्य रस्त्यावर कार्यालयीन इमारती समोर रोड डिव्हायडरचे (Road Divider) बांधकाम करणे १३८४४११.७३
६. सायखेडा उपबाजार आवारावरील मुख्य रस्त्यावर रोड साईड फूटपाथचे बांधकाम करणे १३७६३५२.०५
७. सायखेडा उपबाजार आवारावरील शॉपिंग कॉप्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर शॉपिंग सेंटरचे बांधकाम करणे ६८०२७७५.७१
८. उपबाजार आवार सायखेडा येथील कार्यालयीन इमारतीजवळ वाहन पार्किंग (Vechicles Parking) शेडचे बांधकाम करणे १०६२३८७.२९
९. सायखेडा उपबाजार आवारावरील कांदा लिलाव यार्डात मुरूम भराई करून खडीकरण करणे ७९३०४४५.२२
१०. सायखेडा उपबाजार आवारावर रोड साईड आर.सी.सी. गटार (RCC Gatter) बांधकाम करणे ४०४१९६४.७५
११. सायखेडा उपबाजार आवारावर रस्ते तसेच संपूर्ण यार्डचे विद्युतीकरण (Electrification) करणे १५९९६७०.५४
१२. ओझर आवारावरील वॉलकंपाउंड दुरुस्ती, सेलहॉल दुरुस्ती, कार्यालयीन इमारत दुरुस्ती व इतर अनुषंगिक बांधकामे करणे २४०३६२५.५३
१३. ओझर उपबाजार आवाराच्या लिलाव यार्डचे काँक्रिटीकरण करणे ९००६३४५.२०
१४. पालखेड उपबाजार आवारावर लिलावगृह (सेलहॉल) चे बांधकाम करणे ५२३९३१८.४०
१५. पालखेड उपबाजार आवारावरील टॉयलेट ब्लॉक, कार्यालयीन इमारत दुरुस्ती व इतर अनुषंगिक बांधकाम करणे ५५५७६८.६७
एकूण रक्कम ८७२७६३८५.७८