• • कृ.उ. बा. स. उद्घाटन 16-08-2013
    • मा. आ. दिलीपराव बनकर
    • सभापती

Daily Rate

ID Vegitable Name Date Minimum Rate Average Rate Maximum Rate
1 Unhal Kanda 13-01-2025 0 0 0
2 Goltti Unhal Kanda 13-01-2025 0 0 0
3 Red Onion 13-01-2025 1300 2401 1800
4 Goltti Red Onion 13-01-2025 500 1400 1100
5 Tomato (rate per Caret) 12-01-2025 80 180 150

Daily Rate Report Datewise

Select Date

आपले स्वागत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत

बाजार समितीची स्थापना-

     बॉम्बे अग्रीकल्चरल प्रोड्युस मार्केट ऍक्ट १९३९ नुसार पिंपळगाव बाजार समितीची स्थापना दि. २८ डिसेंबर १९९५ रोजी करण्यात आली. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग पुरवणी १ मध्ये १३१० ते १३१३ व्य पानावर मा. श्री मनोहर त्रिभुवन, जिल्हा उपनिबंदक, सहकारी संस्था, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेली दि. २७.१२.१९९५ रोजीची अधिसूचना मध्ये जाहीर केल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, जी. नाशिक असे परिशिष्ट क्रमांक १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल व बाजार समितीच्या प्रत्यक्ष कामकाजास दि. १ जानेवारी १९९६ रोजी सुरुवात करण्यात आली.


     भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान या देशावर अवलंबून आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नव्हते म्हणून कर्जात जन्मलेल्या शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असे. ब्रिटिशांनी शेतीमालासाठी स्वतंत्र्य बाजारपेठा निर्माण केलेल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणुक मोठ्या प्रमाणावर होत होती. अनियमीत निसर्गाशी तोंड देवुन त्याने उत्पादित केलेला माळ त्याकाळी व्यापारी मनमानी भावाने खरेदी करीत असत. शेतकऱ्याला बाजारभावाची कल्पना नव्हती. त्यामुळे सतत दारिद्र्यात जीवन जगणे त्याच्या नशिबी होते.

Read More full info.

    बाजार समिती स्थापनेचा उद्देश-

    शेतकरी बांधवांच्या मालास योग्य बाजारभाव मिळावे, उत्पादक शेकऱ्यांचा माळ विकण्याची व्यवस्था उत्तम व चोख व्हावी व ती जवळपास असावी. वेगवेळ्या मार्गाने होणारी आर्थिक फसवणूक व पिळवणूक होऊ नये व अनधिकृतरित्या सूट इत्यादी प्रकार बंद व्हावेत, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख रूपाने त्याच्या पदरात पडावा. इतर संबंधित घटकांच्या हिताची सुद्धा जपवणूक व्हावी इत्यादी उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली.

    Read More full info.

मा. शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारावर साकारणेत आलेल्या वास्तू

प्रशासकीय कार्यालय

प्रवेशद्वार क्रमांक १

प्रवेशद्वार क्रमांक २

शेतकरी भवन

व्यापारी संकुल

१ कोटी लीटर क्षमतेचे शेततळे

सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प - १

सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प - २

मुख्य डांबरीकरण केलेले रस्ते

रोड डिव्हायडर मध्ये केलेली वृक्षारोपण न. १

रोड डिव्हायडर मध्ये केलेली वृक्षारोपण न. २

उर्वरित ४० एकर डिव्हायडर मध्ये वृक्षारोपण