Products

Products कांदा, डाळिंब, भाजीपाला, बेदाणा, टोमॅटो.

वेगवेळ्या मार्गाने होणारी आर्थिक फसवणूक व पिळवणूक होऊ नये व अनधिकृतरित्या सूट इत्यादी प्रकार बंद व्हावेत, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख रूपाने त्याच्या पदरात पडावा. इतर संबंधित घटकांच्या हिताची सुद्धा जपवणूक व्हावी इत्यादी उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली.